लिंबू तोडणी यंत्र...


लिंबू तोडणी यंत्र...
प्रात्यक्षिकासाठी दिलेल्या शेतकऱ्यांनी सुचवल्याप्रमाणे लिंबू तोडणी यंत्राच्या आकड्यांची उंची गरजेप्रमाणे कमी केली तसेच यंत्राचा समोरचा भाग मोठा केला. या मुळे झालेले परिणाम सांगताना एक शेतकरी #lemon #harvester #agriculture #kvksagroli #nanded #agri #fruit #orchard #farmer #farm



Comments